हे 6 सदस्य झाले नॉमिनेट? | Bigg Boss Marathi season 6 nomination task | Bbmarathi

हे 6 सदस्य झाले नॉमिनेट? | Bigg Boss Marathi season 6 nomination task | Bbmarathi


हे 6 सदस्य झाले नॉमिनेट? | Bigg Boss Marathi season 6 nomination task | Bbmarathi #amrutakhanvikar …

20 Comments

  1. Bapat Vishal la ghabarto, physical task aala ki ajari padto😂

  2. Rakesh radubai aahe, game haru lagla ki game radd karto

  3. सागर याला बाहेर काढून टाकले पाहिजे

  4. Sanket kinva anushree baher jayala pahije…. Sagar la swatahalach kayache aahe tyamule te hi fair asel

  5. सागर दुसरा पप्या आहे.. राकेश कनेक्शन जोडायला आला आहे बाकी सगळे लफडा कॉर्नर. ओन्ली vishal is the best.

  6. विशाल विंनर झालाच पाहिजे त्याचा गेम व्यक्तीमत्व सर्व पाहता तोच विंनर आहे प्रेक्षक त्याला भरभरून मत देत आहेत मधल्या मध्ये त्याच्या विरुद्ध काही चक्र फिरत असतील तर देव जाणे पण विशाल तु तुझा गेम खेळत रहा आणि जींकुनच भाहेर ये ❤❤❤♥️❤

  7. सागर फेक आहे. उगाच राग काढून सिम्पथी मिळवतोय

  8. तन्वी काय घंट्याची खेळते का विशाल चांगला खेळतो राकेश बापट तन्वी आणि दिपाली मागे असतो आणि टास्क मधे खेळताना मुलगा, मुली हा भेदभाव कशाला खेळायला आलात ना मग खेळा विशाल च्या नावाने का बोंबलता

  9. Sagar and anushree out zaale pahijet. Anushree la watta ti ekdum mast aahe. Ruchita chi jaga chalwaila lagle. Bindok aahe ti

  10. सागरला राग व्यक्त करायला सांगितले तर त्याने काय केले विशालला कोण काय बोलतोय त्यावर तो राग करत होता स्वतःचं मत काहीच नाही.

Comments are closed